सिंहगड रस्त्यावर कडकडीत वीकेंड लॉकडाऊन
प्रशासनाच्या आवाहनाला वडगाव -धायरीतील नागरिकांचा प्रतिसाद
*विठ्ठल तांबे-
धायरी, ता. 10 - वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन आणि पुणे महानगरपालिकेने वीकेंड म्हणजेच शनिवार-रविवार लॉकडाऊन जाहीर केला. त्याला सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचे चित्र शनिवारी दिसून आले.
#sinhagadroad #pune #maharashtra
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.